सूर्य मावळत असतो
देऊन रंग छटांचे आपल्यासाठी
डोळ्यात साठवण्यासाठी
स्वप्नात पाहण्यासाठी
जीवन सजवण्यासाठी
दूर घेऊन जाणार्या सायंवार्यात
मनही शांत-निवांत होतं
सभोवतालच्या वातावरणातून
मनोविश्वाच्या रमणीयतेत
सामावून जातं...
सूर्य निघून जातो
आपल्याला संधी देऊन विश्रांतीची
नव्या दिवसाची सुरुवात...
नव्या उत्साहाने करण्याची!
Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!
निवांत संध्याकाळी
कवी * Rohan Jagtap
Labels: marathi, marathi kavita, Rohan Jagtap, निवांत संध्याकाळी, मराठी, मराठी कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment