भ्रमाचा भोपाळा

तीन वर्षांपूर्वी पुढारी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जगासमोर आलेली माझी पहिली कविता.

माझ्या भ्रमाचा
फुटताच भोपळा एक
टाकलेली असते
उडी दुसर्‍यात लगेच

‘निवरा’ पाहिजे असतो
जीवनाला
काहीतरी ‘सांगितलं जातंच’
मनाला

तिथं राहणंच
वाटतं मला सुरक्षित
की काही करायचंय, दुर्लक्षित!?

Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!

1 comments:

गणेश पावले said...

khupach chaaan kavita aahe mitra.........

 
© 2008 *By Templates*